प्रवेश मार्गदर्शिका

प्रवेश तपशील

इयत्ता १ ते १० च्या प्रवेश प्रक्रिया आणि उपलब्ध जागांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

जागांची उपलब्धता (इयत्ता १ ली ते १० वी)

इयत्ता एकूण जागा रिक्त (SC) रिक्त (ST) रिक्त (NT) एकूण रिक्त
Class 1 20 0 0 0 0
Class 2 20 0 0 0 0
Class 3 20 0 0 0 0
Class 4 20 0 0 0 0
Class 5 20 0 0 0 0
Class 6 20 0 0 0 0
Class 7 20 0 0 0 0
Class 8 40 0 0 0 0
Class 9 40 0 0 0 0
Class 10 40 0 0 0 0

पात्रता आणि संपर्क

प्रवेश पात्रता

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नियमांनुसार वंचित समुदायातील (SC/ST/NT) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेट द्या.

संपर्क माहिती

कोणत्याही चौकशीसाठी किंवा प्रवेशासाठी आम्हाला या क्रमांकावर कॉल करा:
९९२३४०९१५३ / ९६५७२२७३८७
ईमेल: shardasadaniatur@gmail.com

शाळेचा पत्ता

शारदा सदन आश्रम शाळा, नादगाव रोड, आर्वी, ता. जि. लातूर ४१३५१२.